Random Video

ईशासाठी काय पण ! | Aai Kuthe Kay Karte Today Episode | 8 April | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, सायकॅट्रीक अनिरुध्द आणि अरुंधतीला सांगते की मुलांच्या मनात आई वडिलांची एक इमेज असते इशाच्या मनात ती इमेज ब्रेक झाली आहे, यावर अरुंधती म्हणते माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण इशाच्या या अवस्थेमुळे आम्ही आमचा निर्णय बदलण्यापेक्षा, हा निर्णय बदलता येणार नाही यागोष्टीसाठी तिला तयार करायचं.या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अभिला परत अनघाचा फोन येतो...लगेच आजी आणि अनिरुध्दचा चेह-याचा रंग उडतो. अभि अरुंधतीला सांगतो उद्या अनघाचे आई वडिल येणार आहेत आणि माझा निर्णय ठरला आहे मी अनघाशीच लग्न करणार तुम्ही जर परवानगी दिली तर ठिक आहे नाहीतर तुमच्या परवानगी शिवाय मला पुढे जावं लागेल....या मालिकेचे आणखी अपडेटस लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणरा आहोत...Episode No 321

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Isha #Anirudh #Arundhati #Yash
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber